Your Complete Guide to Cidco Recruitment 2023 : Application Process and Eligibility Criteria

Spread the love

सिडको भरती २०२३ यामध्ये लिपिक लेखा या पदासाठी पात्र उमेद्वारापासून २३ जागा साठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत .  यासाठी भरावयाचा अर्ज या संकेत स्थळावर जाऊन ऑन लाईन पद्धतीने भरावयाचा आहे.  अर्ज व पदाच्या सविस्तर जाहिरातीबद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे. 

Application Process and Eligibility Criteria :

  • पदाचे नाव – लिपिक लेखा 
  • एकूण पदे – २३
  • शैक्षणिक अट – बी-कॉम /बी बी ए / BMS with Accountacy / Financial Management/ Cost Accounting / Management Accounting / Auditing  आहे. 
  • सविस्तर माहिती साठी  “Cidco Recruitment 2023 Online Application Link” या संकेत स्थळावर जाता येइल. 
  • वयाची अट –  ४० ते ४७ वर्ष 
  • परीक्षा शुल्क – ओपन प्रवर्ग ११८० रुपये 
  •                        मागास प्रवर्ग १०६२ रुपये 
  • अर्ज सुरु तारीख ०९ डिसेंबर २०२३ 

How to apply for Cidco Recruitment 2023 :

  • उमेदवारांनी प्रथम जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. 
  • याकरिता उमेदवारांना या संकेत स्थळावरून ऑनलाईन अर्ज भरावयाचा आहे. 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जानेवारी २०२४ अशी आहे 

Spread the love

Leave a Comment