MSRTC Recruitment 2023 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मेगा भरती

Spread the love

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) यांच्यातर्फे नवीन मेगा भरती प्रक्रिया सुरू : 

MSRTC Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ  यांच्यातर्फे नवीन मेगा भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  याअंतर्गत शिकाउ उमेदवार पदाच्या 100 पेक्षा जास्त रिक्त जागा भरण्यात येणार असुन त्याकरिता ऑफलाईन अर्ज करावयाचा असुन त्याची शेवटची दिनांक 13 जानेवारी 2024 अशी आहे या भरतीबाबत सविस्तर माहिती आपण पाहु.  

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा यांच्या अंतर्गत शिकाउ उमेदवार पदांच्या एकुण 145 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणा-या उमेदवारांनी अर्ज करावयाचा आहे.  

ST Mahamandal Bharti  आपण जर इयत्ता 10वी 12वी पास असाल आणि आयटीआयचा कोर्स केलेला असेल तर आपल्यासाठी एक सुवर्णसंधी आहे.  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्याअंतर्गत एक मेगा भरती राबवण्यात येणार असुन ही भरती सध्या सातारा विभागासाठी असुन त्याबाबत महामंडळाने सुचना जाहीर केलेली आहे.

या भरतीमध्ये शिकाउ उमेदवार म्हणजेच  Apprenticeship  पदाच्या एकुण 145 जागा असुन ज्या उमेदवारांना या पदांकरिता अर्ज करावयाचा आहे ते या पदाकरिता अर्ज करू शकतात.  या भरतीबाबत एकुण पदे, पदांची संख्या, पदाची पात्रता, त्यांचे वेतन आणि अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया याबाबतची माहिती आपण पाहु. 

Vacancy Details of MSRTC Recruitment 2023 :

  • मोटार मेकॅनिक वाहन 40 पदे
  • मेकॅनिक डिझेल 34 पदे
  • मोटार वाहन बॉडी बिल्डर, शीट मेटल वर्कर 30 जागा
  • ऑटो इलेक्ट्रिशियन 30 जागा
  • वेल्डर 2 जागा
  • टर्नर 3 जागा
  • प्रशितन व वातानुकूलिकरण 6 जागा

Education Qualification :

मोटार मेकॅनिक वाहन : 

  • 1. उमेदवार हा कमीत कमी दहावी पास असणे आवश्यक आहे.
  • 2. तो सरकारमान्य आयटीआय मधील 2 वर्षांचा मोटार मेकॅनिक व्हेईकल कोर्स हा ट्रेड त्याने उत्तीर्ण केलेला हवा.

मेकॅनिक डिझेल :

  • 1. उमेदवार हा कमीत कमी दहावी पास असणे आवश्यक आहे.
  • 2. तो सरकारमान्य आयटीआय मधील 1 वर्षांचा मेकॅनिक डिझेल कोर्स हा ट्रेड त्याने उत्तीर्ण केलेला हवा.

मोटार वाहन बॉडी बिल्डर / शीट मेटल वर्कर :

  • 1. या पदाकरिता उमेदवार हा कमीत कमी आठवी इयत्ता पास असणे आवश्यक आहे.
  • 2. तो सरकारमान्य आयटीआय मधील 1 वर्षांचा शीटमेटल / ब्लॅकस्मिथ कोर्स हा ट्रेड त्याने उत्तीर्ण केलेला हवा.

ऑटो इलेक्ट्रिशियन :

  • 1. उमेदवार हा कमीत कमी दहावी पास असणे आवश्यक आहे.
  • 2. त्याने सरकारमान्य आयटीआय मधील 2 वर्षांचा इलेक्ट्रिशियन कोर्स हा ट्रेड त्याने उत्तीर्ण केलेला हवा.

वेल्डर :

  • 1. उमेदवार हा कमीत कमी दहावी पास असणे आवश्यक आहे.
  • 2. त्याने सरकारमान्य आयटीआय मधील 1 वर्षांचा वेल्डर कोर्स हा ट्रेड त्याने उत्तीर्ण केलेला हवा.

टर्नर :

  • 1. उमेदवार हा कमीत कमी दहावी पास असणे आवश्यक आहे.
  • 2. त्याने सरकारमान्य आयटीआय मधील 2 वर्षांचा टर्नर कोर्स हा ट्रेड त्याने उत्तीर्ण केलेला हवा.

प्रशितन व वातानुकूलिकरण :

  • 1. उमेदवार हा कमीत कमी दहावी पास असणे आवश्यक आहे.
  • 2. त्याने सरकारमान्य आयटीआय मधील 1 वर्षांचा प्रशितन व वातानुकूलिकरण कोर्स हा ट्रेड त्याने उत्तीर्ण केलेला हवा.

Payment Details of the Posts :

  • मोटार मेकॅनिक वाहन : 8 हजार 60 रूपये 
  • मेकॅनिक डिझेल 7 हजार 700 रूपये 
  • मोटार वाहन बॉडी बिल्डर, शीट मेटल वर्कर 7 हजार 700 रूपये 
  • ऑटो इलेक्ट्रिशियन 8 हजार 50 रूपये 
  • वेल्डर 7 हजार 700 रूपये 
  • टर्नर 8 हजार 50 रूपये 
  • प्रशितन व वातानुकूलिकरण 7 हजार 700 रूपये  

Steps For Online Registration Process :

या करिता अर्जदाराला प्रथम कयाहयकसिहकेयहा या वेबसाईटवर जावे लागेल.  त्यानंतर जाहिरात दिल्याप्रमाणे त्यामध्ये Apprenticeship  नोंदणी तेथे करावयाची आहे.  ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर त्या अर्जाची प्रत जाहिरात दिलेल्या पत्त्यावर अगर खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पध्दतीने जर आपण अर्ज करत असाल तर पाठवावयाची आहे.  

नोकरीचे दिले जाणारे ठिकाण : 

सातारा

Registration Process for MSRTC

ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे अर्ज करता येतील.

Last Date for MSRTC Recruitment 2023

13 जानेवारी 2024

Authorized Website of Maharashtra State Road Transport Corporation Please Click Here

Detail Advertisement of Maharashtra State Road Transport Corporation Please Click Here

To Print in Offline Mode Please Click Here

To Apply Online for Registration Please Click Here

 


Spread the love

Leave a Comment