MAH MCA CET 2024 अर्ज प्रक्रिया सुरु.. Your Path to Success

Spread the love

जर आपण MCA CET 2024 परीक्षा २०२४ देण्याचा विचार करित आहात ?  तर या परीक्षेसाठी लागणारा Registration Process, Important Dates, Admit Card, Syllabus, Eligibility Criteria, Preparation,  Admission Process व  इतर बाबी विषयी आपण सविस्तर माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.

दिनांक ०९ जानेवारी २०२४ च्या परिपत्रकात State Common Entrance Test Cell, Maharashtra State, Mumbai यांनी एमसीए सीईटी सामाईक परीक्षा सन 2024-2025 वेळापत्रक जाहीर केले आहे.  या परिपत्रकाच्या अनुषंगाने नोंदणी प्रक्रिया दिनांक ११ जानेवारी २०२४ पासून सुरु होणार आहेत असे सांगण्यात आलेले आहे.   

mah-mca-cet-2024

Definition : 

एमसीए सीईटी सामाईक परीक्षा ही सीईटी सेल (State Common Entrance Test Cell, Mumbai)  तर्फे राज्यात प्रत्येक वर्षी परीक्षा घेतली जाते. ही MCA CET पदव्युत्तर पदवी मिळविण्याकरिता द्यावयाची सामाईक पात्रता परीक्षा घेतली जाते.

Importance of MCA CET Registration :

नोंदणी प्रकिया करणे हि या MCA ची पदवी मिळविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यासाठी टाकलेले एक यशस्वी पाऊल आहे. आणि त्यामुळेच सध्या या दिशेने होणारी विद्यार्थ्यांची गर्दी आणि व्याप्ती पाहता गेल्या ३ ते ४ वर्षांपासून ही सीईटी सामाईक प्रवेश परीक्षा घेतली जाते जी ज्ञान, कौशल्य, विकास आणि व्यावसायिक संधी आहे.

Understanding Registration Process :

Eligibility Criteria : 

  • विद्यार्थी हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणे तसेच बारावी मध्ये गणित विषय असणे आवश्यक आहे.
  • सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्याला एमएचए सीईटी देण्यासाठी पदवी मध्ये कमीत कमी ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे.
  • एस सी/ एस टी प्रवर्गातील विद्यार्थ्याला एमएचए सीईटी देण्यासाठी पदवी मध्ये कमीत कमीत ४५ टक्के गुण असणे आवश्यक आहे.
  • तसेच व्ही जे एन टी / एस बी सी आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्याला एमएचए सीईटी देण्यासाठी पदवी मध्ये कमीत कमीत ४५ टक्के गुण असणे आवश्यक आहे.

Registration Process For MHA MCA CET 2024:

Online Registration Steps :

  • महाराष्ट्र राज्यातील सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्याला एमएचए सीईटी देण्यासाठी ८०० रुपये फी असेल.
  • महाराष्ट्र राज्या बाहेरील विद्यार्थ्यांना एमएचए सीईटी देण्यासाठी ८०० रुपये फी असेल.
  • एस सी/ एस टी प्रवर्गातील व व्ही जे एन टी / एस बी सी आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्याला एमएचए सीईटी देण्यासाठी ४०० रुपये फी असेल.

एमसीए सीईटी सामाईक परीक्षा देण्यासाठी लागणारी एकूण फी :

  • महाराष्ट्र राज्यातील सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्याला एमएचए सीईटी देण्यासाठी ८०० रुपये फी असेल.
  • महाराष्ट्र राज्या बाहेरील विद्यार्थ्यांना एमएचए सीईटी देण्यासाठी ८०० रुपये फी असेल.
  • एस सी/ एस टी प्रवर्गातील व व्ही जे एन टी / एस बी सी आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्याला एमएचए सीईटी देण्यासाठी ४०० रुपये फी असेल.

Important Dates to Fill MAH MCA CET 2024:

Serial No.CETOnline Registration Start DateOnline Registration End DateDate of CET Examination
1MAH MCA CET 11 January 202431 January 202412 March and 13 March 2024
Important Dates MCA CET 2024

How to Fill MAH MCA CET 2024 Application Form :

एमसीए सीईटी सामाईक परीक्षेचा अर्ज दिनाक ११ जानेवारी २०२४ पासून सुरु होणार असून सीईटी सेल च्या अधिकृत संकेत स्थळ www.cetcell.mahacet.org.in या वर जाऊन भरावा लागणार आहे. त्याकरिता खालील स्टेप्स चा वापर करून आपण आपला ३ वर्ष व ५ वर्ष एमएचए सीईटी सामाईक परीक्षेचा अर्ज भरू शकता.

  • प्रथम https://cetcell.mahacet.org या website वर जावे लागेल.
  • त्यानंतर या पेज वरील “Candidate Registration For 2024-25” यावर क्लिक करावे लागेल.
  • पुढे “” असा पर्यायावर क्लीक करून आवश्यक माहिती भरून ती माहिती आपल्याकडे लिहून ठेवावी.
  • या पेज च्या पुढे गेल्यानंतर आपली सर्व माहिती जसे कि नाव, वडिलांचे नाव, आडनाव, यासारखी वैयक्तिक माहिती भरावी, त्यामधील Mobile No. तसेच Email ID हा अत्यंत काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे. तसेच कायमचा पत्ता, शैक्षणिक माहिती हि सर्व माहिती काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे.
  • आता अर्ज भरण्यासाठी लॉगीन करताना “Already Registered” यावर क्लीक करावे
  • अर्ज ओपन झाल्यानंतर त्यातील सर्व माहिती व आवश्यक असणारे फोटो, सही, इतर महत्वाची शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे.
  • अर्ज संपूर्ण भरून झाल्यानंतर अर्जाची फी भरणे आवश्यक आहे त्यानंतर सर्व अर्ज परिपूर्ण भरल्यानंतर “Submit” या बटनावर क्लिक करून अर्ज submit करता येईल. म्हणजे आपला अर्ज यशस्वी रित्या पूर्ण होईल.

How to Prepare for MAH MCA CET 2024 :

आपल्याला एमसीए सीईटी सामाईक परीक्षा पास करावयाची असेल तर खालील गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.

  • प्रथम एमसीए सीईटी सामाईक परीक्षा यांचा अभ्यासक्रम तसेच परीक्षा पध्दती, गुणदान पद्धत आणि वेळ याबाबत माहिती असणे आवश्यक आहे.
  • सन २०२१. २०२२, २०२३ मध्ये झालेल्या सीईटी सामाईक परीक्षेचे मागील प्रश्न पत्रिका पाहणे गरजेचे आहे कारण आपल्याला त्यातून प्रश्न पत्रिका स्वरूप लक्षात येईल.
  • मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवणे, सराव पेपर सोडवणे, तसेच Mock Test देखील सीईटी सामाईक परीक्षेच्या संकेतस्थळ वर उपलब्ध करण्यात येते तिचेही अवलोकन करून सोडवणे महत्वाचे ठरेल.

Information About Admit Card Of MAH MCA CET 2024:

एमसीए सीईटी सामाईक परीक्षा या महाराष्ट्र राज्यात एकाच वेळी घेण्यात येणात त्यामुळे या परीक्षेचे नियोजन करणे अत्यंत किचकट काम असते. त्यामुळे या दोनही परीक्षा वेगवेगळ्या तारखेला घेतल्या जातात. आणि त्याप्रमाणे या परीक्षेचे Admit Card हि उपलब्ध करून दिले जातात. सीईटी सामाईक परीक्षेचे Admit card साधारणपणे परीक्षा तारखेच्या ८ ते १० दिवस अगोदर उपलब्ध करून विद्यार्थाना दिली जातात. Admit card बाबत येणाऱ्या नवीन सूचना या सीईटी सामाईक परीक्षा सेल द्वारे आपल्या mobile व email id यावर येणार असल्याने आपण नियमित तपासणे आवश्यक आहे.

How to Download Admit Card

  • एमसीए सीईटी सामाईक परीक्षा “Admit Card” करिता विद्यार्थ्याला प्रथम https://cetcell.mahacet.org.in या website वर जावे लागेल.
  • पुढे आपल्याला सीईटी सामाईक परीक्षा तर्फे दिला गेलेला लॉगीन क्रमांक आणि password टाकल्यानंतर आपण अर्ज भरलेल्या ठिकाणी जाऊ शकू.
  • यावर Admit Card यावर क्लिक करून आपण परीक्षा पत्र प्रिंट करून घेऊ शकता.

Important Documents of MAH MCA CET 2024 for Registration :

Documents for MAH MCA CET 2024 :

  • Photograph of Student
  • Signature of Student
  • SSC Marksheet
  • SSC Certificate
  • HSC Marksheet
  • HSC Certificate
  • School Leaving Certificate
  • If Category then Caste Certificate
  • Non Creme Layer Certificate
  • Domicile Certificate
  • Mobile No.
  • Email ID

Marking System and Duration :

Sr. No.SectionNo. of QuestionsMarks per QuestionMaximum MarksTotal Marks
1Mathematics & Statistics30260200
2Logical/ Abstract Reasoning30260
3English Comprehension and Verbal Ability20240
4Computer Concepts20240
marking sytem

Syllabus of MCA CET :

SectionTopics
Mathematics and Statistics– Fundamental operations in Algebra, Expansion, factorization – Quadratic equations, indices, logarithms – Arithmetic, geometric, and harmonic progressions – Binomial theorem, permutations, and combinations – Rectangular Cartesian co-ordinates – Equations of a line, circle, pair of straight lines – Simple geometric transformations: translation, rotation, scaling – Differential equations of first order – Linear differential equations with constant coefficients – Homogeneous linear differential equations – Trigonometry: Simple identities, trigonometric equations, properties of triangles – Solution of triangles, height and distance – Probability theory: Basic concepts, averages, dependent and independent events – Frequency distributions, measures of dispersions, skewness, kurtosis – Random variable and distribution functions – Binomial, Poisson, normal distributions – Curve fitting, principle of least squares – Correlation and regression – Arithmetic: Ratios and proportions, time-work problems, distance-speed, percentage – Basic Set Theory and Functions – Mensuration: Areas, triangles, quadrilaterals – Area and circumference of circles – Volumes and surface areas of simple solids: cubes, spheres, cylinders, cones
Logical/ Abstract Reasoning– Measures of quick and logical thinking – Logical situations and questions based on passage facts – Problem-solving capability assessment
English comprehension and verbal ability– General understanding of the English language – Basic English grammar, vocabulary – Comprehension, synonyms, antonyms – Sentence correction, word & phrases – Jumbled paragraph
Computer Concepts– Computer Basics: Organization of a computer, Central Processing Unit (CPU), Structure of instructions in CPU, input/output devices, computer memory, memory organization, back-up devices – Data Representation: Representation of characters, integers, and fractions – Binary and hexadecimal representations – Binary Arithmetic: Addition, subtraction, division, multiplication – Signed arithmetic and two’s complement arithmetic – Floating-point representation of numbers – Normalized floating-point representation – Boolean algebra, truth tables, Venn diagrams – Computer Architecture: Block structure of computers, communication between processor and I/O devices, interrupts – Computer Language: Assembly language and high-level language, Computer Programming in C – Operating System basics
syllabus

Detail Syllabus Please Click Here


Spread the love

Leave a Comment