MAH MBA CET 2024 Registration Alert: Don’t Miss the Chance to Shape Your Destiny

Spread the love

 जर आपण MAH MBA CET 2023 परीक्षा देण्याचे राहुन गेले आहात तर आता २०२४ मध्ये MAH MBA MMS CET देण्याचा विचार करित आहात ?  तर या परीक्षेसाठी लागणारा Syllabus, Eligibility Criteria, Preparation,  Admission Process व  इतर बाबी विषयी आपण सविस्तर माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.

State Common Entrance Test Cell, Maharashtra State, Mumbai यांनी आपल्या दिनांक ०९ जानेवारी २०२४ च्या परिपत्रकात MAH MBA CET 2024 या परीक्षेचे सन 2024-2025 वेळापत्रक जाहीर केले आहे.  या परिपत्रकाच्या अनुषंगाने MAH MBA CET 2024 Course ११ जानेवारी २०२४ पासून सुरु होणार आहेत असे सांगण्यात आलेले आहे.  

तसेच नोंदणी प्रक्रिया तारीख (Registration Date) ही  MAH MBA CET 2024 राबविण्यात येणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. नोंदणी प्रक्रिया हि 11 जानेवारी २०२४ पासूनच सुरु होणार आहे ती 31 जानेवारी २०२४ रोजी पर्यंत असेल असे सांगण्यात आले आहे. 

mah-mba-mms-cet-2024
mah-mba-cet-mms-2024

Introduction of MBA CET : 

Brief Overview about MBA-MMS CET

एमबीए सीईटी सामाईक प्रवेश परीक्षा म्हणजे जगातील चांगल्या संधीची दार उघडण्यासारखे आहे. चला तर मग या परीक्षेच्या गूढ रहस्य समजून घेऊन या परीक्षेत यशस्वी होवूयात. State Common Entrance Test Cell, Mumbai तर्फे  राज्यात प्रत्येक वर्षी एमएचए एमबीए सीईटी सामाईक प्रवेश परीक्षा घेतली जाते.  सेल (State Common Entrance Test Cell, Mumbai)  तर्फे या सामाईक पात्रता परीक्षा घेतल्या जातात आणि त्यांचे नियोजन ही याच सेल द्वारे केले जाते. 

Eligibility Criteria of MAH MBA MMS CET :

Educational Qualification :  

ज्या विद्यार्थ्यांचे पदवी शिक्षण पूर्ण झालेले आहे अशा विद्यार्थ्यांना ही सीईटी देता येते आणि जे विद्यार्थी या सामाईक परीक्षेत उत्तीर्ण होतात त्यांनाच एमबीए सीईटी अभ्यासक्रमासाठी त्यांची निवड होत असते.   

  • विद्यार्थी याने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ३ वर्ष मुदतीची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्याला एमबीए सीईटी अभ्यासक्रमासाठी पदवी मध्ये कमीत कमीत ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे.
  • एस सी/ एस टी प्रवर्गातील विद्यार्थ्याला एमबीए सीईटी अभ्यासक्रमासाठी पदवी मध्ये कमीत कमीत ४५ टक्के गुण असणे आवश्यक आहे.
  • तसेच व्ही जे एन टी / एस बी सी आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्याला एमबीए सीईटी अभ्यासक्रमासाठी पदवी मध्ये कमीत कमीत ४५ टक्के गुण असणे आवश्यक आहे.

Importance of MBA CET :

MBA CET म्हणजेच Mastar of Business Administration ही परीक्षा भारतातील महाराष्ट्र राज्यात विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी एक मान्यताप्राप्त परीक्षा मानली जाते. हि परीक्षा सर्वसाधारणपणे ज्या विद्यार्थ्यांना एमबीए सीईटी किवा MSS म्हणजेच Mastar Of Management Studies करण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्याची योग्यता, विश्लेषण कौशल्य तसेच व्यावसायिक ज्ञान याबाबतचे असलेली माहिती घेण्याकरिता या परीक्षेची आखणी केलेली दिसून येते.

Exam Pattern and Syllabus of MBA CET :

Exam Pattern :

  • एमबीए सीईटी हि परीक्षा कॉम्पुटर वर online पद्धतीने घेण्यात येणार आहे.
  • एमबीए सीईटी हि परीक्षा इंग्रजी भाषेतून असणार आहे.
  • ही सामाईक प्रवेश परीक्षेकरिता बहुपर्यायी प्रश्न ज्यात १ प्रश्न आणि ४ पर्याय अशा स्वरुपात असतात. 
  • या सीईटी सामाईक प्रवेश परीक्षेकरिता एकूण २०० प्रश्न विचारले जातात आणि याकरिता विद्यार्थ्याला एकूण १५० मिनिटांची वेळ दिलेली असते व एकूण गुण २०० असतात. म्हणजेच साधारपणे १ प्रश्न सोडविण्यासाठी १ मिनिट इतका वेळ व एका प्रश्नासाठी १ गुण या परीक्षेमध्ये असतो.  म्हणजे या परीक्षेत केवळ पर्यायच निवडायचे नाहीत तर ते विद्यार्थ्याला जलद गतीने निवडता यायला हवेत.
  • या परीक्षेकरिता उत्तरासाठी Negative मार्किंग system नाही.
  • विद्यार्थ्यांनी आपला एमबीए सीईटी हि परीक्षा पेपर देताना keyboard वरील कुठ्लेठी बटन अगर keys प्रेस करू नयेत असे cet cell कडून सांगण्यात आले आहे.

Syllabus & Marking Scheme for MAH-MBA/MMS-CET 2024 :

Syllabus of MAH MBA/MMS CET :

A) Logical & Abstract Reasoning :

या विभागात विद्यार्थी किती पटकन आणि बरोबर विचार करून उत्तर देऊ शकतो हे तपासण्याकरिता चे प्रश्नांचा समावेश केला जाणार आहे. या मध्ये अंक तसेच चित्र यावर आधारित प्रश्न आणि काही प्रश्न तर्क आधारित यांचाही समावेश केला जाणार आहे

B) Quantitative Aptitude :

या विभागात विद्यार्थी किती पटकन आणि बरोबर विचार करून संख्येची बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार करू शकतो याबाबत प्रश्न असणार आहेत. तसेच याव्यतिरिक्त इतरही अंक गणितातील टक्केवारी याही बाबींचा समावेश या मध्ये करण्यात येणार आहे. हि परीक्षा विद्यार्थ्याची ग्राफ, तक्ते यातील मेळ यांचाही समावेश असणार आहे.

C) Verbal Ability and Reading Comprehension :

या विभागात विद्यार्थ्याच्या परीक्षण क्षमतेचा आधारावर असणार आहेत. ज्यामध्ये इंग्रजी भाषेवरील विद्यार्थ्याचे प्रभुत्व जाणण्यासाठी Grammar, Vocabulary, Sentence Completion, Synonyms, Antonyms, Comprehension of Passeges etc. इत्यादी वर आधारित असणार आहेत. इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व हे एक उताऱ्यातील सारांश चे आकलन व दोन योग्य शब्दांचा वापर, वाक्प्रचार यावरही प्रश्न विचारले जाणार आहेत.

Marking Scheme and Time :

Sr. No.TopicNo. of QuetionsMark Per QuestionMaximum MarksTotal Marks
1Logical Reasoning75175200
2Abstract Reasoning25125
3Quantitative Aptitude50150
4Verbal Ability / Reading Comprehension50150
Marking Scheme and Time

Registration / Application Fee For MBA CET :

MBA CET देण्यासाठी लागणारी एकूण फी :

  • महाराष्ट्र राज्यातील सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्याला एमएचए सीईटी देण्यासाठी १२०० रुपये फी असेल.
  • महाराष्ट्र राज्या बाहेरील विद्यार्थ्यांना एमएचए सीईटी देण्यासाठी १००० रुपये फी असेल.
  • एस सी/ एस टी प्रवर्गातील व व्ही जे एन टी / एस बी सी आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्याला एमएचए सीईटी देण्यासाठी ८०० रुपये फी असेल.

Important Dates to Fill MBA CET :

Serial No.CETOnline Registration Start DateOnline Registration End DateDate of CET Examination
1MAH MBA CET Exam11 January 202431 January 202412 March and 13 March 2024
Important Dates MAH MBA CET 2024

How to Fill MHA MBA CET Application Form :

एमएचए MBA सीईटी सामाईक परीक्षेचा अर्ज दिनाक ११ जानेवारी २०२४ पासून सुरु होणार असून सीईटी सेल च्या अधिकृत संकेत स्थळ www.cetcell.mahacet.org.in या वर जाऊन भरावा लागणार आहे. त्याकरिता खालील स्टेप्स चा वापर करून आपण आपला एमबीए सीईटी सामाईक परीक्षेचा अर्ज भरू शकता.

  • प्रथम https://cetcell.mahacet.org या website वर जावे लागेल.
  • त्यानंतर या पेज वरील “Candidate Registration For 2024-25” यावर क्लिक करावे लागेल.
  • पुढे “Registration” असा पर्यायावर क्लीक करून आवश्यक माहिती भरून ती माहिती आपल्याकडे लिहून ठेवावी.
  • या पेज च्या पुढे गेल्यानंतर आपली सर्व माहिती जसे कि नाव, वडिलांचे नाव, आडनाव, यासारखी वैयक्तिक माहिती भरावी, त्यामधील Mobile No. तसेच Email ID हा अत्यंत काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे. तसेच कायमचा पत्ता, शैक्षणिक माहिती हि सर्व माहिती काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे.
  • आता अर्ज भरण्यासाठी लॉगीन करताना “Already Registered” यावर क्लीक करावे
  • अर्ज ओपन झाल्यानंतर त्यातील सर्व माहिती व आवश्यक असणारे फोटो, सही, इतर महत्वाची शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे.
  • अर्ज संपूर्ण भरून झाल्यानंतर अर्जाची फी भरणे आवश्यक आहे त्यानंतर सर्व अर्ज परिपूर्ण भरल्यानंतर “Submit” या बटनावर क्लिक करून अर्ज submit करता येईल. म्हणजे आपला अर्ज यशस्वी रित्या पूर्ण होईल.

How to Prepare for MHA MBA CET :

आपल्याला एमबीए सीईटी सामाईक परीक्षा पास करावयाची असेल तर खालील गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.

  • प्रथम MBA सीईटी सामाईक परीक्षा यांचा अभ्यासक्रम तसेच परीक्षा पध्दती, गुणदान पद्धत आणि वेळ याबाबत माहिती असणे आवश्यक आहे.
  • सन २०२१. २०२२, २०२३ मध्ये झालेल्या सीईटी सामाईक परीक्षेचे मागील प्रश्न पत्रिका पाहणे गरजेचे आहे कारण आपल्याला त्यातून प्रश्न पत्रिका स्वरूप लक्षात येईल.
  • मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवणे, सराव पेपर सोडवणे, तसेच Mock Test देखील सीईटी सामाईक परीक्षेच्या संकेतस्थळ वर उपलब्ध करण्यात येते तिचेही अवलोकन करून सोडवणे महत्वाचे ठरेल.

Information About Admit Card Of MHA MBA CET :

एमएचए MBA सीईटी सामाईक परीक्षा या महाराष्ट्र राज्यात एकाच वेळी घेण्यात येणात त्यामुळे या परीक्षेचे नियोजन करणे अत्यंत किचकट काम असते. त्यामुळे या दोनही परीक्षा वेगवेगळ्या तारखेला घेतल्या जातात. आणि त्याप्रमाणे या परीक्षेचे Admit Card हि उपलब्ध करून दिले जातात. सीईटी सामाईक परीक्षेचे Admit card साधारणपणे परीक्षा तारखेच्या ८ ते १० दिवस अगोदर उपलब्ध करून विद्यार्थाना दिली जातात. Admit card बाबत येणाऱ्या नवीन सूचना या सीईटी सामाईक परीक्षा सेल द्वारे आपल्या mobile व email id यावर येणार असल्याने आपण नियमित तपासणे आवश्यक आहे.

How to Download Admit Card

  • एमएचए MBA सीईटी सामाईक परीक्षेचे “” करिता विद्यार्थ्याला प्रथम https://cetcell.mahacet.org.in या website वर जावे लागेल.
  • पुढे आपल्याला सीईटी सामाईक परीक्षा तर्फे दिला गेलेला लॉगीन क्रमांक आणि password टाकल्यानंतर आपण अर्ज भरलेल्या ठिकाणी जाऊ शकू.
  • यावर Admit Card यावर क्लिक करून आपण परीक्षा पत्र प्रिंट करून घेऊ शकता.
  • सीईटी सेल तर्फे फक्त सामाईक परीक्षा घेतली जाणार असुन mba cet 2024 exam form चे वेळापत्रक यथावकाश जाहीर करण्यात येणार आहे.
  • सीईटी सेल तर्फे mba cet 2024 exam date official website वेळापत्रक यथावकाश जाहीर करण्यात येणार आहे.

Important Documents of MHA MBA CET for Registration :

Documents for MHA MBA CET :

  • Photograph of Student
  • Signature of Student
  • SSC Marksheet
  • SSC Certificate
  • HSC Marksheet
  • HSC Certificate
  • School Leaving Certificate
  • If Category then Caste Certificate
  • Non Creme Layer Certificate
  • Domicile Certificate
  • Mobile No.
  • Email ID

Please click here for sample Question Paper of MBA/MMS Cet

Please click here for Detail Information Brouchure


Spread the love

Leave a Comment