Income Tax Recruitment 2023 : 10 वी पास वर नोकरभरतीIncome Tax Recruitment 2023 : 10 वी पास वर नोकरभरती …. वर्षाच्या सुरुवातीस उमेदवारांकरिता भारत सरकार च्या महत्वाच्या खात्यात शासकीय नोकरी करण्याची सुवर्णसंधी….

Spread the love

Income Tax Recruitment 2023 : 10 वी पास वर नोकरभरती …. वर्षाच्या सुरुवातीस उमेदवारांकरिता भारत सरकार च्या महत्वाच्या खात्यात शासकीय नोकरी करण्याची सुवर्णसंधी….

Income Tax विभागात विविध पदांची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे  या भरतीसाठी काही पदांसाठी 10 वी पास वर अर्ज मागविण्यात आले आहेत.

Income Tax Recruitment 2023 : आयकर विभागात Income Tax Inspector,  Stenographer Grade II (Steno),  Tax Assistant (TA),  Multi Tasking Staff (MTS),  Canteen Attendant (CA) या पदांसाठी नवीन भरतीसाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे  या भरतीसाठी काही पदांसाठी 10 वी पास वर व पदवी पास यावर अर्ज मागविण्यात येत आहेत.  त्याबाबतची आवश्यक शिक्षण, वयाची अट, अर्जाची मुदत याबाबत आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Vacancy Position  रिक्त पदांचा तपशील :

  1. Inspector : 14 Posts
  2. Stenographer Grade II (Steno) : 18 Posts
  3. Tax Assistant (TA) : 119 Posts
  4. Multi Tasking Staff (MTS) : 137 Posts
  5. Canteen Attendant (CA) : 3 Posts
  • नोट : उमेदवार Income Tax Recruitment 2023 मध्ये  इन्कम टेक्स इन्स्पेक्टर, लघुलेखक, कर सहाय्यक, एमटीएस स्टाफ, आणि इतर पदांसाठी अर्ज करताना वेगवेगळया पदासाठी जर अर्ज करावयाचा असेल तर उमेदवाराला ते एकाच अर्जामध्ये भरता येणार आहेत.

Eligiblity : पात्रता

१) उमेदवार हा भारतीय नागरिक असावा.

Eligiblity for age : वयाची पात्रता

  1. इन्कम टेक्स इन्स्पेक्टर : १८ ते २३ वर्ष
  2. लघुलेखक (Stenographer) : १८ ते २७ वर्ष
  3. कर सहाय्यक (Tax Assistant) : १८ ते २७ वर्ष
  4. एमटीएस स्टाफ : १८ ते २५ वर्ष
  5. इतर : Canteen Attendent : १८ ते २५ वर्ष

Eligiblity for Education : शैक्षणिक पात्रता

  • इन्कम टेक्स इन्स्पेक्टर : उमेदवाराने कोणत्याही विद्यापीठाची पदवी धारण केलेली असल्यास उमेदवार या पदाकरिता अर्ज करू शकतो.
  • लघुलेखक (Stenographer) : उमेदवाराने मान्यता प्राप्त मंडळातून बारावी अगर समकक्ष डिग्री धारण केलेली असल्यास उमेदवार या पदाकरिता अर्ज करू शकतो.
  • कर सहाय्यक, (Tax Assistant) : उमेदवाराने कोणत्याही विद्यापीठाची पदवी धारण केलेली असल्यास उमेदवार या पदाकरिता अर्ज करू शकतो.
  • एमटीएस स्टाफ (Multi Tasking Staff) : उमेदवाराने मान्यता प्राप्त मंडळातून दहावी अगर समकक्ष डिग्री धारण केलेली असल्यास उमेदवार या पदाकरिता अर्ज करू शकतो.
  • Canteen Attendent : उमेदवाराने मान्यता प्राप्त मंडळातून दहावी अगर समकक्ष डिग्री धारण केलेली असल्यास उमेदवार या पदाकरिता अर्ज करू शकतो.

Application Fee : अर्जाकरिता लागणारी फी

  • यामधील कुठल्याही पोस्ट साठी २००/- रूपये फी आकारली जाईल.
  • उमेदवाराला अर्जाची रक्कम भरण्याकरिता फ़क़्त Online पद्धतीने भरता येईल.
  • विना फी भरलेले अर्ज अपूर्ण म्हणून बाद अगर reject करण्यात येतील.
  • भरलेली online फी कुठल्याही सबबीवर परत मिळणार नाही.

How to apply for Income Tax Recruitment 2023 :

  • उमेदवारांना प्रथम www.incometaxmumbai.gov.in या संकेतस्थळ वर जावे लागेल.
  • अर्ज भरताना उमेदवारांना खालील कागदपत्र आपले जवळ upload करण्यासाठी ठेवावे लागतील.
  • दहावी प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • खेळाची प्रमाणपत्र
  • आधार कार्ड प्रत
  • अलीकडील काळात काढलेले फोटो
  • उमेदवाराने अर्ज संपूर्ण भरल्यानंतर संपूर्ण अर्ज व जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज submit करायचा आहे.
  • अर्ज एकदा submit केल्यानंतर पुढील माहिती उमेदवारांना email id वर कळवली जाणार आहे.

Conclusion :

आपण इन्कम टेक्स इन्स्पेक्टर. लघुलेखक (Stenographer),  कर सहाय्यक, (Tax Assistant)  एमटीएस स्टाफ (Multi Tasking Staff) आणि Canteen Attendent या पदासाठी  लागणारी वयाची अट, शैक्षणिक पात्रता, सोबत जोडायची कागदपत्रे : याबाबत सविस्तर माहिती पाहिली आहे.  तसेच अर्ज कसा करावा याबाबतही चर्चा केली आहे.


Spread the love

Leave a Comment