IB Recruitment 2023 केंद्रीय गुप्तचर विभागात भरती

Spread the love

IB Recruitment 2023 केंद्रीय गुप्तचर विभागात 226 पदांसाठी भरती  असा करा ऑनलाईन अर्ज

IB Recruitment 2023 ने नुकतीच AC IO ग्रेड II / टेक पदांच्या 226 पदांच्या भरतीसाठी अर्ज बोलावण्यात आले आहेत.  IB AC IO  टेक परीक्षा 2023 व्दारे याबाबत अधिसुचनाही काढण्यात आली आहे. IB Recruitment 2023 बददल सविस्तर माहिती पाहुया. 

Overview about IB Recruitment 2023

Intelligence Bureau Acio recruitment 2023 व्दारा असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफीसर भरती 2023 ची अधिसुचना नुकतीच जाहीर करण्यात आली.  IB Recruitment 2023 साठी योग्य व इच्छुक उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर जाउन ऑनलाइन अर्ज करू शकतात.  IB Recruitment 2023  च्या ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस आणि त्याची लिंक खाली दिली आहे.  IB Recruitment  भर्तीसाठी ऑनलाईन आवेदनपत्र करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर पासुन ते 12 जानेवारी 2024 पर्यंत आहे.  IB Recruitment 2023 साठी पात्रता, वयाची अट, परीक्षेचे शुल्क या सर्वांविषयी सर्व माहिती खाली दिली आहे.  उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापुर्वी अधिकृत नोटीफिकेशन जरूर वाचावे. 

Vacancy Details of IB Recruitment 2022 ACIO:

  • सर्वसाधारण 93 पदे 
  • ई डब्ल्यु एस 24 पद
  • ओबीसी 71 पदे
  • एस.सी. 29 पदे
  • एस.टी. 9 पदे
  • एकुण पदे 226 पदे

Important Dates of IB Recruitment 2023

  • ऑनलाईन आवेदनपत्र सुरू होण्याची तारीख 23 डिसेंबर 2023
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारा 2024
  • मुलाखत दिनाक नंतर यथावकाश काळविण्यात येईल.

Application Fee for IB Recruitment 2023

IB Recruitment  2023 मध्ये सर्वसाधारण, ओबीसी आणि ईडब्ल्युएस वर्गासाठी अर्जाचे शुल्क 200 रूपये असुन अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, अपंग यांचेसाठी 100 रूपये अर्जाचे शुल्क ठेवण्यात आले आहे.  उमेदवार अर्ज शुल्क ऑनलाईन जमा करू शकतात. 

Educational Qualification for IB Recruitment 2023

IB Recruitment 2023 मध्ये सेंट्रल असिस्टंट इंटेलिजेंस ऑफीसर पदासाठी मान्यताप्राप्त विदयापिठाची पदवी / ग्रॅज्युएशनअशी शौक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे.  

असिस्टंट इंटेलिजेंस ऑफीसर : एकुण 226 पदे – पात्रता बी. टेक व गेट परीक्षा उत्तीर्ण 

Selection Process of IB Recruitment 2023

IB Recruitment 2023 असिस्टंट इंटेलिजेंस ऑफीसर भर्ती 2023 साठीगेट स्कोअर च्या आधारावर शॉर्टलिस्ट नंतर मुलाखत, कागदपत्र तपासणी व नंतर वैदयकीय तपासणी च्या आधारावर केली जाईल.

स्टेज 1 : गेट परीक्षेच्या आधारावर शॉर्टलिस्ट केले जाईल. 1000 मार्कस

स्टेज 2 : मुलाखत 175 मार्कांची 

स्टेज 3 : कागदपत्र तपासणी

स्टेज 4 : वैदयकीय तपासणी

Important Documents for IB Recruitment 2023 

  • 10 वी पास मार्कशीट
  • 12 वी पास मार्कशीट
  • ग्रॅज्युएशन पास मार्कशीट
  • उमेदवाराची सही व फोटो
  • उमेदवाराचे जात प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • ई मेल आयडी
  • आधार कार्ड

How to IB Recruitment Apply Online

  • खालीलप्रमाणे स्टेप बाय स्टेप दिली आहे त्याप्रमाणे उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकता. 
  • सगळयात प्रथम अधिकृत संकेतस्थळ ओपन करावे लागेल.
  • त्यानंतर होमपेज वरील Recruitment  सेक्शन वर क्लिक करावे.
  • त्यापुढील  IB Recruitment 2023  वर क्लिक करावे लागेल
  • त्यानंतर  Apply Online  या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर उमेदवाराला आवेदनपवत्रामध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपुर्वक भरावयाची आहे.
  • नंतर आवश्यक असणारी कागदपत्रे, फोटो, सही अपलोड करावयाची आहे.
  • त्यानंतर उमेदवारांना ऑनलाईन आवेदनपत्राचे शुल्क अदा करावयाचे आहे.
  • उमेदवराने फॉर्म  संपूर्ण भरल्यानंतर फायनल सबमिट करावे लागेल.
  • फॉर्म भरून पुर्ण झाल्यानंतर त्याची एक प्रिंट आउट काढुन आपल्याकडे ठेवणे आवश्यक आहे. 

Spread the love

Leave a Comment