Syllabus Exam Pattern Interview Bombay High court Recruitment 2023

Spread the love

Here We are provide all ‘Syllabus Exam Pattern Interview‘ for Clerk, Stenographer & Peon in details information related to Recruitment in Bombay High court Recruitment 2023.  In this information we are told all things which is need is sequence and step by step. 

Syllabus of Stenographer for Bombay High Court Recruitment 2023

Stenographer  पदासाठी Screening Test  घेणार नसल्याचे अधिकृत जाहिरातीमध्ये सांगण्यात आले आहे यापदाकरिता फक्त कौशल्य चाचण्यांच्या आधारे निवड करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. म्हणुन या पदासाठी Syllabus लेखी परीक्षेकरिता नाही.    

Syellabus-Exam-pattern

Exam Pattern of Stenographer for Bombay High Court Recruitment 2023

  • Stenographer  पदासाठी  Exam Pattern कसा असेल ते आपण पाहुया.
  • या  पदासाठी  प्रथम इंग्रजी Shorthand Test  20 मार्कासाठी असेल  त्यानंतर मराठी Shorthand Test 20 मार्कांची असेल.
  • Stenographer पदासाठी Typing  Test  ही त्याच स्वरूपात म्हणजेच इंग्रजी Typing Test साठी 20 मार्काची व मराठी Typing Test  20 मार्कांची असेल.  
  • Stenographer या पदासाठी Interview साठी 20 मार्क असतील. असे एकुण 100 मार्क असतील.  
  • Stenographer पदासाठी  प्रथम इंग्रजी, मराठी Shorthand Test  मध्ये किमान गुण प्राप्त केल्यानंतर उमेदवाराला संगणकावर 10 मिनिटामध्ये मराठी विषयाच्या Typing Test साठी 300 शब्द 20 गुणांसाठी Typing  करावयाचे आहेत मराठी Typing Test  मध्ये जे उमेदवार उत्तीर्ण अगर पात्र होतील त्यांनाच इंग्रजी Typing Test  साठी बोलावण्यात येते.  
  • इंग्रजीची Typing Test  ही 20 गुणांचीच असेल व त्यात 400 शब्दांचा समावेश असेल व सर्व Stenographer उमेदवारांना त्यासाठी 10 मिनिटांचा कालावधीच्या आत वरील शब्द संगणकावर Typing करावयाचे आहेत.
  • वरील इंग्रजी Typing Test परीक्षेत जे विदयार्थी उत्तीर्ण अगर पात्र होतील त्याच उमेदवारांना पुढील Interview  साठी बोलावण्यात येते.  
  • यात उमेदवाराने हे लक्षात घेतले पाहीजे की, वरील प्रत्येक Test  झाल्यानंतर पुढील Test साठी पात्र झालेल्या उमेदवारांची यादी ज्या जिल्हयासाठी आपण अर्ज दाखल केला आहे त्या जिल्हा न्यायालयाच्या जाहिरात फलकावर किंवा त्या न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड केल्या जातात.

Conclusion :

Stenographer पदासाठी वरीलप्रमाणे सुरूवातीला कोणतीही Screening Test  नसल्याने त्यांना कोणताही Syllabus नाही. मात्र इंग्रजी Shorthand Test  व मराठी Shorthand Test तसेच मराठी व इंग्रजी Tyipng Test  करिता Exam Pattern कसा असेल ते सविस्तर सांगीतले आहे. इंग्रजी Shorthand Test नंतर मराठी Shorthand Test, नंतर मराठी Typing Test  आणि नंतर इंग्रजी Typing Test या मध्ये मिळालेल्या एकुण गुणांच्या व गुणवत्तेच्या आधारावरच जाहिरातीमध्ये भरावयाच्या एकुण पदांच्या साधारणत 3 पट उमेदवारांना Interview साठी बोलावले जाते.  1 जागेसाठी 3 हे गुणोत्तर जे उमेदवार पात्र असतील त्यांनाच Interview साठी बोलावले जाते. 

Syllabus of Junior Clerk for Bombay High Court Recruitment 2023

Junior Clerk  या पदासाठी Screening Test साठी Syllabus कसा असेल ते आपण पाहुया. या पदासाठी Syllabus हा  इतिहास, नागरीकशास्त्र, विज्ञान, भुगोल, खेळ, चरित्र,  इंग्रजी, ग्रामर, चालु घडामोडी,  या विषयांवर एकुण 40 प्रश्न विचारण्यात येणार आहेत आणि प्रत्येक प्रश्न हा 1 मार्कासाठी असणार आहे या परीक्षेमध्ये कुठलीही Negative Marking System  नाही.  

Exam Pattern Of Junior Clerk for Bombay High Court Recruitment 2023

  • Junior Clerk  पदासाठी  Exam Pattern कसा असेल ते आपण पाहुया.
  • या  पदासाठी Screening Test ही  40 गुणांची परीक्षा असेल  या चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळविल्यानंतरच उमेदवारांच्या निवड करावयाच्या संख्येच्या 7 पट उमेदवारांनाच मराठी टायपिंग चाचणी परीक्षेसाठी बोलावले जाईल.  
  • सुरूवातीला Junior Clerk  पदासाठी मराठी Typing Test  ही 20 गुणांची असेल व त्यात 300 शब्द Typing  करावयाचे आहेत.   त्याकरिता सर्व उमेदवारांना 10 मिनिटांचा वेळ दिलेला असतो.  मराठी Typing Test  मध्ये  किमान गुण / कट ऑफ प्राप्त केल्यानंतरच पुढील  चाचणी परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना पुढील चाचणीसाठी बोलावले जाते अगर यादी लावली जाते.  
  • मध्ये  किमान गुण / कट ऑफ प्राप्त केल्यानंतरच पुढील  चाचणी परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना पुढील चाचणीसाठी बोलावले जाते अगर यादी लावली जाते.  
  • त्यानंतर या Junior Clerk पदाची इंग्रजी Typing Test  ही 20 गुणांची असेल ज्यात 400 शब्द Typing  करावयाचे असतील त्याकरिता सर्व उमेदवारांना 10 मिनिटांचा वेळ दिलेला असतो.
  • जे उमेदवार मराठी Typing Test व त्यानंतर इंग्रजी Typing Test अशा दोन्ही Typing Test पात्र करतील अगर होतील त्यांनाच पुढील महत्वाच्या अशा सर्व उमेदवारांना Interview  साठी बोलावले जाते. 
  • यामध्येही Junior Clerk  पदाची प्रत्येक Test  झाल्यानंतर पुढील Test  साठी पात्र झालेल्या उमेदवारांची यादी ज्या जिल्हयासाठी आपण अर्ज दाखल केला आहे त्या जिल्हा न्यायालयाच्या जाहिरात फलकावर किंवा त्या न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड केल्या जातात.  

Conclusion : Syllabus, Exam Pattern for the Post of Junior Clerk

Junior Clerk पदासाठी वरीलप्रमाणे Syllabus आणि Exam Pattern असणार आहे. सर्वात प्रथम Screening Test झाल्यानंतर मग मराठी Typing Test त्यानंतर इंग्रजी Typing Test  व त्यानंतर Interview  या सर्वांमध्ये मिळालेल्या एकुण गुणांच्या व गुणवत्तेच्या आधारावरच जाहिरातीमध्ये भरावयाच्या एकुण पदांच्या साधारणत 3 पट उमेदवारांना Interview साठी बोलावले जाते.  1 जागेसाठी 3 हे गुणोत्तर जे उमेदवार पात्र असतील त्यांनाच Interview साठी बोलावले जाते.

Syllabus of Peon for Bombay High Court Recruitment 2023 :

Peon  या पदासाठी Screening Test साठी Syllabus कसा असेल ते आपण पाहुया. या पदासाठी Syllabus हा इतिहास, नागरीकशास्त्र, विज्ञान, भुगोल, खेळ, चरित्र, इंग्रजी ग्रामर आणि चालु घडामोडी असा Syllabus असणार आहे. या विषयांवर एकुण 30 प्रश्न विचारण्यात येणार आहेत आणि प्रत्येक प्रश्न हा 1 मार्कासाठी असणार आहे या परीक्षेमध्ये कुठलीही Negative Marking System  नाही.  

Exam Pattern of Peon for Bombay High Court Recruitment 2023 :

  • Peon  या पदासाठी Screening Test ही  एकुण 30 गुणांची परीक्षा असेल  या Screening Test  मध्ये किमान गुण मिळविल्यानंतरच उमेदवारांच्या निवड करावयाच्या संख्येच्या 7 पट उमेदवारांनाच पुढील होणारी चाचणी स्वच्छता आणि चापल्य Test साठी बोलावले जाईल. 
  • Peon  पदासाठी जे उमेदवार स्वच्छता आणि चापल्य चाचणीमध्ये किमान गुण अगर कट ऑफ पार करतील त्यांनाच Interview साठी ग्राहय धरले जाते  व प्रत्येक Test  झाल्यानंतर पात्र झालेल्या उमेदवारांची यादी ज्या जिल्हयासाठी आपण अर्ज दाखल केला आहे त्या जिल्हा न्यायालयाच्या जाहिरात फलकावर किंवा त्या न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर Court Website अपलोड केल्या जातात.

Junior Clerk तसेच Peon या पदाची Hallticket नुकतीच उमेदवारांच्या Login मध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहेत. सोबतच्या लिंक वर क्लीक करून आपण आपले Hall ticket तसेच परीक्षा केंद्र याबाबत सविस्तर माहिती घेऊ शकता.

Conclusion : Syllabus, Exam Pattern for the Post of Peon

Peon पदासाठी वरीलप्रमाणे Syllabus आणि Exam Pattern असणार आहे. प्रथम Screening Test झाल्यानंतर  स्वच्छता आणि चापल्य Test व त्यानंतर  Interview  या सर्वांमध्ये मिळालेल्या एकुण गुणांच्या व गुणवत्तेच्या आधारावरच जाहिरातीमध्ये भरावयाच्या एकुण पदांच्या साधारणत 3 पट उमेदवारांना Interview साठी बोलावले जाते.  1 जागेसाठी 3 हे गुणोत्तर जे उमेदवार पात्र असतील त्यांनाच Interview साठी बोलावले जाते.  या बरोबरच उच्च न्यायालयामध्ये आणखी १२३१५ पदांची भरती केली जाईल असे नुकतेच एका वृत्तात सांगण्यात आले आहे सदरचे परिपत्रकाबाबत सविस्तर माहिती या वर पहावायास मिळेल.

 


Spread the love

Leave a Comment