सिडको भरती २०२३ यामध्ये लिपिक लेखा या पदासाठी पात्र उमेद्वारापासून २३ जागा साठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत . यासाठी भरावयाचा अर्ज या संकेत स्थळावर जाऊन ऑन लाईन पद्धतीने भरावयाचा आहे. अर्ज व पदाच्या सविस्तर जाहिरातीबद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे.
Table of Contents
Application Process and Eligibility Criteria :
- पदाचे नाव – लिपिक लेखा
- एकूण पदे – २३
- शैक्षणिक अट – बी-कॉम /बी बी ए / BMS with Accountacy / Financial Management/ Cost Accounting / Management Accounting / Auditing आहे.
- सविस्तर माहिती साठी “Cidco Recruitment 2023 Online Application Link” या संकेत स्थळावर जाता येइल.
- वयाची अट – ४० ते ४७ वर्ष
- परीक्षा शुल्क – ओपन प्रवर्ग ११८० रुपये
- मागास प्रवर्ग १०६२ रुपये
- अर्ज सुरु तारीख ०९ डिसेंबर २०२३
How to apply for Cidco Recruitment 2023 :
- उमेदवारांनी प्रथम जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
- याकरिता उमेदवारांना या संकेत स्थळावरून ऑनलाईन अर्ज भरावयाचा आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जानेवारी २०२४ अशी आहे